पावसात कार चालवल्यानंतर कोणत्या ५ गोष्टी तपासणे आवश्यक आहे?

Automobile

16 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पावसात कार चालवल्यानंतर कोणत्या गोष्टी तपासणे आवश्यक आहे?

कार चालवल्यानंतर 

Img Source: Pinterest 

टायरच्या खाचांमध्ये चिखल, दगड किंवा कचरा अडकलेला नाही ना, ते पाहा.

टायर तपासा

दिव्यांमध्ये पाणी किंवा धुके साचलेले नाही ना, याची खात्री करा.

हेडलाइट्स आणि टेललाइट्स पाहा

ब्रेकची प्रतिक्रिया तपासा

पाण्यातून गेल्यानंतर ब्रेक नेहमीप्रमाणे काम करत आहेत का, हे एकदा पाहून घ्या.

वायपर आणि विंडशील्ड स्वच्छ करा

वायपरवर माती किंवा कचरा साचल्यास पुढच्या वेळी दृश्य अस्पष्ट होऊ शकते.

डोअर रबर आणि केबिन तपासा

कारच्या आत पाणी शिरलेले नाही ना, तसेच डोअर सील व्यवस्थित आहेत का, हे पाहा.

नुकसान आणि अनपेक्षित खर्च

पावसाळ्यात काही मिनिटांची तपासणी कारचे नुकसान आणि अनपेक्षित खर्च टाळण्यास मदत करू शकते.