www.navarashtra.com

Published  Oct 11, 2024

By  Prajakta Pradhan

Pic Credit - iStock

दसऱ्याच्या दिवशी शनिदेवाला असे करा प्रसन्न

दरवर्षी आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी भगवान रामाने लंकापती रावणाचा वध केला होता.

दशमी तिथीला दसरा

वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून मानला जातो. याला विजयादशमी असेही म्हणतात.

विजय

यंदा शनिवार, 12 ऑक्टोबर रोजी दसरा साजरा केला जाणार आहे. शनिदेवाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी यंदाचा दसराही खास आहे.

शनिदेवाची कृपा

.

आज आम्ही तुम्हाला अशा काही उपायांबद्दल सांगणार आहोत जे दसऱ्याच्या दिवशी करून शनिदेवाला प्रसन्न करू शकतात.

दसऱ्याला हे उपाय करा

.

या दिवशी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला शमीचे रोप लावावे. यामुळे शनिदोष, शनि महादशा आणि सदेशती इत्यादी त्रासांपासून मुक्ती मिळते.

शमी वनस्पती

घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मकता वाढेल. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या कामात यश मिळेल आणि पैशाची आवक होईल.

यश मिळेल

दसऱ्याच्या दिवशी मोहरीच्या तेलात तीळ मिसळून दिवा लावावा. यामुळे शनीच्या कोपापासून आणि अशुभ परिणामांपासून आराम मिळतो.

मोहरीच्या तेलाचा दिवा लावा