www.navarashtra.com

Published  Oct 09, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

दसऱ्याच्या दिवशी या कामामुळे मिळेल कायम विजय

रामाने रावणाचा वध केल्याचे दिवस अर्थात विजयादशमी हा दसरा म्हणून साजरा केला जातो. यादिवशी कोणते उपाय केल्याने यश मिळते जाणून घेऊया

दसरा

पंचांगानुसार, 12 ऑक्टोबर रोजी दसरा असून यादिवशी रामाची पूजा केली जाते आणि जगभरात दिवस साजरा होतो

कधी आहे दसरा

अश्विन माहे दशमी तिथीची सुरूवात 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिट्सने होणार असून 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 09 वाजून 08 मिनिट्सने संपेल

शुभ मुहूर्त

.

दसऱ्याच्या दिवशी तुम्ही ज्योतिषशास्त्राप्रमाणे काही उपाय केले तर आयुष्यात तुम्हाला कायम यशप्राप्ती आणि विजय प्राप्त होईल

उपाय

.

दसऱ्याला देवीची पूजा करताना फळांचा नेवैद्य अर्पण करून गरिबांना वाटा. यामुळे लवकर नोकरी मिळते आणि यश मिळते

नोकरी

व्यापारातील लाभासाठी सव्वा मीटर पिवळ्या कपड्यात एक नारळ, एक जोडी जानवं आणि गोड पदार्थ बांधून राममंदिरात ठेवा

व्यापार

दसऱ्याच्या दिवशीपासून 43 दिवस रोज तुम्ही कुत्र्याला बेसनाचा लाडू खायला घाला. यामुळे पैशाची समस्या दूर होऊन आर्थिक स्थिती सुधारते

आर्थिक स्थिती

या सर्व उपायांनी तुम्हाला कामात यश मिळते आणि अडकलेली कामंही पूर्ण होतात, आयुष्यात आनंद येतो

कामात यश

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप