www.navarashtra.com

Published  Oct 07, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

स्वप्नात पाण्याची विहीर पाहण्याचा अर्थ काय?

स्वप्नशास्त्रानुसार, आपण स्वप्नात जे काही पाहतो ते आपल्या आयुष्याशी निगडीत काही संकेत असतात

स्वप्नं

स्वप्नात तुम्ही विहीर पाहणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. तुमची एखादी इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचं हे प्रतीक आहे

विहीर

पाण्याने भरलेली विहीर पाहिली असल्यास तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवा तो जोडीदार प्राप्त होणार आहे

आवडता जोडीदार

.

विहीर खोदकाम करताना स्वप्नं पडलं तर हा एक शुभ संकेत असून तुम्हाला भविष्यात यश प्राप्त होईल

खोदकाम

.

विहीर खोदताना पाहिल्यास तुम्ही ज्या कामात हात घालणार त्यात यश मिळणार असून शुभ बातमीही मिळेल

शुभ बातमी

विहिरीतून पाणी काढताना स्वप्नं पाहिलं तर तुम्हाला लवकरच धनलाभ होण्याचे संकेत आहेत

पाणी काढणे

स्वप्नशास्त्रानुसार, विहिरीतून पाणी काढणे पाहिल्यास आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे

आर्थिक स्थिती

समाजात मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळण्याची वेळ आली असल्याचा हा संकेत आहे

रिकामी विहीर

ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार देण्यात आली आहे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप