www.navarashtra.com

Published August 12, 2024

By  Nupur Bhagat

दसऱ्याला आपट्याची पानं सोनं म्हणून का वाटली जातात

Pic Credit -  Pinterest

दसऱ्याला भारतीय संस्कृतीत फार महत्त्व आहे, याला विजयादशमी असेही म्हटले  जाते

सण

दसऱ्याच्या दिवशी प्रथेनुसार दरवर्षी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात

प्रथा 

असे करण्यामागे एक पाैराणिक कथा आहे, जी आज आपण जाणून घेणार आहोत

पाैराणिक कथा

श्री राम जेव्हा आपली संपूर्ण संपत्ती दान करुन वान प्रस्थाश्रमास गेले तेव्हा कुलगुरु काैत्स मूनी तेथे आले

राम

तेव्हा त्यांनी रामाकडे 14 कोटी सुवर्णमुद्रांची मागणी केली. वास्तविक राजा नसल्याने त्यांच्याकडे धन नव्हते तयार केला जातो

मागणी

तरीही मूनींची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी इंद्रदेवाला युद्धाते आव्हान दिले. यात इंद्राचा पराभव झाला

युद्ध

तेव्हा रामाने इंद्राकडे राज्य नको तर 14 कोटीसुवर्णमुद्रा हव्या अशी मागणी केली

14 कोटी

तेव्हा इंद्रदेवाने आपट्याच्या पानांच्या रुपाने सोन्याचा वर्षाव केला

आपट्याचे झाड

त्यामुळेच दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने वाटली जातात. यांना सोन्याचे प्रतीक मानले जाते

सोन्याचे प्रतीक