www.navarashtra.com

Published Feb 13, 2025

By Dipali Naphade

कच्च्या लसणाने पुरुषांना कसा मिळतो फायदा

Pic Credit -   iStock

कच्च्या लसणामध्ये फॉस्फोरस, जिंक, पोटॅशियम, विटामिन आणि मॅग्नेशियमचे गुणधर्म आढळतात

गुणधर्म

रामहंस चॅरिटेबल हॉस्पिटलच्या आयुर्वेदिक डॉक्टर श्रेय शर्मा यांनी पुरुषांसाठी कच्ची लसूण कशी फायदेशीर याबाबत सांगितले

तज्ज्ञांचे मत

अँटीऑक्सिडंट्सयुक्त असणारी कच्ची लसूण प्रजनन क्षमता वाढवते, ज्यामुळे टेस्टोस्टेरॉन उत्पादन वाढते

टेस्टोस्टेरॉन

पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या वाढविण्यासाठीही नियमित कच्ची लसूण खाणे फायदेशीर ठरते

स्पर्म काऊंट

लैंगिक आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी नियमित कच्ची लसूण खाणे अधिक चांगले ठरते

यौन आरोग्य

पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी पुरुषांनी नेहमी कच्ची लसूण खावी असे सांगण्यात येते

पचन

कच्ची लसूण ज्यांंना खाणे जमत नाही त्यांनी याचा उपयोग भाजी, सूप, लोणचं स्वरूपात करावा

काळजी

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप