Published August 30, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे
सगळीकडे बाप्पाच्या आगमणाची जय्यत तयारी सुरु झाली आहे
.
आपल्याकडे बाप्पाच्या आगमणावेळी त्याला मोदकांचा प्रसाद दाखवण्याची प्रथा आहे
मोदक हा बाप्पाच्या आवडीचा पदार्थ असल्याचे म्हटले जाते, बाप्पाच्या हा पदार्थ फार प्रिय आहे
बाप्पासाठी आपण मोदक तयार करायला घेतो मात्र बऱ्याचदा आपला मोदक चांगला बनत नाही
मोदक बिघडत असेल तर मोदक बनवण्यासाठीच्या या टिप्स लक्षात ठेवा
कळ्या पाडून झाल्यावर दोन्ही हातांनी अलगद गोलगोल फिरवा
मोदकाचे टोक काढून झाल्यानंतर कळ्यांना चमच्याच्या खालचे टोक फिरवून घ्या