www.navarashtra.com

Published  Oct 07, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

आरोग्यासाठी खा भाजलेल्या चण्यासाठी पदार्थ

भाजलेले चणे खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आणि चांगले ठरते. यामुळे भूकही नियंत्रणात राहते

भाजलेले चणे

तुम्ही नुसते भाजलेले चणे खाण्यापेक्षा त्यासह काही वेगळे पदार्थ खाणेही तुम्हाला फायदेशीर ठरू शकते

पदार्थ

गूळ आणि चण्यात अनेक पोषक तत्व असून याचे कॉम्बिनेशन शरीराला फायदेशीर आहे. विशेषतः थंडीत याचे सेवन करावे

गूळ चणे

.

शरीरातील प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी तुम्ही शेंगदाण्यासह भाजलेले चणे खावेत

शेंगदाणे

.

भाजलेले चणे आणि कुरमुरे हे एकत्र कॉम्बिनेशनही उत्तम पर्याय आहे. यामुळे लवकर भूक लागत नाही

चुरमुरे

चणे खाण्याने वजन कमी करण्यास आणि नियंत्रित करण्यास मदत मिळते आणि पचनही चांगले राहते

फायदे

चणे तुम्ही नियमित खाल्ल्यास शरीराला त्याचा फायदा मिळतो हे खरं असलं तरीही योग्य प्रमाणात याचे सेवन करावे

चणे

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप