तुपामध्ये हेल्दी फॅट्स असतात. ते तुम्हाला वजन वाढवण्यास मदतशीर ठरू शकतात.
Picture Credit: iStock
केळ्यात कार्बोहायड्रेट आणि कॅलरी असते. यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते व वजन वाढवण्यास मदत मिळते.
दूध आणि पनीरमध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम आणि हेल्दी फॅट्स असतात. जे मसल्स आणि वजन वाढवण्यात मदत करते.
ड्राय फ्रुट्सचे सेवन केल्याने देखील तुम्हाला तुमचे वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
बटाट्यामध्ये स्टार्च आणि कार्बोहायड्रेट असते. यामुळे तुमचे वजन वाढण्यास मदत होते.
अंड्यामध्ये प्रोटिन्स असतात. ज्यामुळे तुम्हाला वजन वाढवण्यास मदत होऊ शकते.