Published Nov 15, 2024
By Mayur Navle
Pic Credit - iStock
अशाप्रकारे काजू, बदाम आणि पिस्ता खाल्ल्यास तर नाही मिळणार व्हिटॅमिन B12
ड्राय फ्रूटचे सेवन नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर मानले गेले आहे.
ड्राय फ्रूटमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन आणि गुड फॅट समाविष्ट असतात.
आहारतज्ञ म्हणतात की तुम्ही व्हिटॅमिन बी 12 ची पूर्तता करण्यासाठी तुम्ही हिवाळ्यात ड्राय फ्रूट खाऊ शकता.
.
ड्राय फ्रूट चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने तुम्हाला व्हिटॅमिन नाही मिळू शकत.
.
अंजीरमध्ये व्हिटॅमिन बी 12 चांगल्या प्रमाणत असतात.
रोज मनुके खाल्ल्याने तुम्ही तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता पूर्ण करू शकता.
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नेहमी चांगला आहार घ्या तसेच स्वतःला फिट ठेवा.