Published Nov 14, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अंडं नियमित खाल्ल्यास कोलेस्ट्रॉल वाढते का?
अंड्यातून अनेक पोषक तत्व मिळतात हे खरं असलं तरीही अंडे खाल्ल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढते की नाही हे जाणून घेऊया
अंड्यातून विटामिन ए आणि बी सह लोह, प्रोटीन, हेल्दी फॅट्स आणि कॅल्शियम अधिक प्रमाणात मिळते
अंड्याच्या पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉल अधिक असते मात्र याचा तुम्ही योग्य प्रमाणात खाण्यात उपयोग केला तर शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढत नाही
.
अंड्यामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असून शरीरासाठी याचा अत्यंत चांगला आणि उत्तम फायदा मिळतो त्यामुळे प्रमाणात खावे
.
एका दिवसात तुम्ही 2 अंड्याचा पिवळा बलक वा अंडे खाऊ शकता. पण कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास एकच खावे
कोलेस्ट्रॉल वाढल्यावर तुम्ही अंडे खाण्याच्या प्रक्रियेत बदल करू शकता. तेल वा बटरमध्ये न खाता तुम्ही अंडे उकडून खावे
अंड्यात ल्युटीन अँटीऑक्सिडंट्स असून याच्या सेवनाने रेटिन चांगली राहण्यास मदत मिळते
स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि मेंटल हेल्थ चांगली राहण्यासाठी अंडे उत्तम ठरते कारण यात कोलाईन असते, रोज एक उकडलेले अंडे खावे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणाताही दावा करत नाही