Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
उन्हाळ्यात बाजारात आंबे मोठ्या प्रमाणात येतात
याची चव सर्वांनाच फार आवडते मात्र याचे अतिसेवन आरोग्यासाच्या समस्या निर्माण करते
आंब्यामध्ये व्हिटॅमिन्स, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अनेक अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात
आंब्याचे सेवन हृदय, डोळे, रोगप्रतिकारक शक्ती आणि मेंदूसाठी फायद्याचे मानले जाते
आंब्याचे अधिक सेवन दातांसंबंधित आजारांना आमत्रण देत असते
आंब्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते