मानवी शरीर ६०% पाण्याने बनलेले असते.
Picture Credit: yandex
शरीरासाठी पाणी ऑक्सिजनइतकेच आवश्यक आहे.
Picture Credit: yandex
एका व्यक्तीला दिवसभरात ३-४ लिटर पाणी पाण्याची आवश्यकता असते.
Picture Credit: yandex
अनेक लोक फिटनेसच्या नावाखाली जास्त पाणी पितात. जास्त पाण्यामुळेही आजार उद्भवतात.
Picture Credit: yandex
जास्त पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते, या स्थितीला हायपोनेट्रेमिया म्हणतात.
Picture Credit: yandex
यामुळे अंगदुखी, सूज, चक्कर येणे आणि वारंवार लघवी येणे यांसारख्या समस्या उद्भवतात.
\Picture Credit: yandex
गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर ताण येतो, जे किडनीच्या रुग्णांसाठी हानिकारक आहे.
Picture Credit: yandex
तुमची तहान आणि हवामानानुसार पाण्याचे प्रमाण नेहमी संतुलित ठेवा.
Picture Credit: yandex