Published Nov 28, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अंड्याचा वापर करून केस बनवा सिल्की
अंड्यात प्रोटीनशिवाय बायोटिन, विटामिन ए, विटामिन डी, विटामिन ई, लोह आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात आढळते
अंड्याचा वापर करून तुम्ही झाडूसारखे झालेले केस सिल्की कसे बनवू शकता हे आपण आज जाणून घेऊया
अंड्यातील विटामिन केसांना अधिक चमकदार बनवते आणि याशिवाय घनदाट करून केसगळतीपासून रोखते
.
तुम्ही अंड्यापासून हेअरमास्क बनवू शकता. याच्या वापरामुळे तुमचे केस अधिक मुलायम आणि मऊ होऊ शकतात
.
अंडे आणि दह्यापासून मास्क बनविण्यासाठी दोन्ही नीट मिक्स करा. त्यानंतर स्काल्प आणि केसांना लावा. हे मिश्रण केसांच्या डॅमेजपासून वाचवते
नारळाचे तेल आणि अंड्याचा मास्क बनविण्यासाठी 1 अंडे आणि 2 चमचे नारळ तेल मिक्स करा. त्यानंतर केसांना लावा. यामुळे केस मजूबत आणि सिल्की होतात
केसांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. तर अंड्यापासून तयार केलेले मास्क हे केसांना अधिक चांगले ठेवण्यास मदत करतात
आपल्या ब्युटिशियनच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही