इलेक्ट्रिक (EV) की CNG कोणता पर्याय  फायदेशीर?

Automobile

21 February 2026

Author:  वेद बर्वे

EV आणि CNG पैकी कोणती गाडी अधिक चांगली? पाहुया तुलना

EV vs CNG

Picture Credit: Pinterest

CNG कारची किंमत तुलनेने स्वस्त असते, त्यामुळे बजेटमध्ये कार घेणाऱ्यांसाठी चांगला पर्याय

खरेदी खर्च

Picture Credit: Pinterest

EV ची रनिंग कॉस्ट CNG पेक्षा स्वस्त असून, घरच्या वीजेवर चार्ज केल्यास प्रति किमी खर्च कमी होतो

चालवण्याचा खर्च

Picture Credit: Pinterest

EV मध्ये मुख्यत: बॅटरी सर्विसिंग वा रिप्लेसमेंटचा खर्च; CNG  कारमध्ये इंजिन व बाकी सर्व  पार्ट्सचा मेंटेनन्स तुलनेने जास्त

मेंटेनन्स

Picture Credit: Pinterest

CNG स्टेशन भारतात मोठ्या प्रमाणात आहेत, गॅस काही मिनिटांत भरुन होतो; EV चार्जिंग स्टेशन मर्यादित असून, चार्जिंगला वेळही जास्त लागतो

इंधन / चार्जिंग सुविधा

Picture Credit: Pinterest

ड्रायव्हिंग अनुभव

Picture Credit: Pinterest

EV सहसा त्वरित टॉर्क देतात,  त्यामुळे आरामदायी ड्रायव्हिंग;  CNG कार पारंपारिक इंजिनवर असल्याने त्यानुसार फिल

खिशाला परवडणारी, सहज उपलब्ध होणारी कार हवी असल्यास CNG; दीर्घकाळ कमी मेंटेनन्स खर्च, पर्यावरणपुरक पर्याय EV 

कोणता पर्याय बेस्ट?

Picture Credit: Pinterest