EV च्या दुचाकीने जून महिना गाजवला

Automobile

03 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

पंतप्रधानांचे आवाहन

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इलेक्ट्रिक वाहने वापरण्याचे आवाहन केले होते.

Picture Credit: Pinterest

पेट्रोल-डिझेल

जेणेकरुन पेट्रोल आणि डिझेलवरील भार कमी होईल.

Picture Credit: Pinterest

उत्तम प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

Picture Credit: Pinterest

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाचा परिणाम जून २०२६ मधील इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीत दिसून आला.

दुचाकींची विक्री

Picture Credit: Pinterest

जून २०२६ मध्ये विकल्या गेलेल्या इलेक्ट्रिक दुचाकींचा विक्री अहवाल समोर आला आहे.

अहवाल आला समोर

Picture Credit: Pinterest

जून महिन्यात किती इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या आणि कोणत्या कंपनीने किती युनिट्स विकले गेले ते कळते. या महिन्यात जबरदस्त विक्री झाली.

जबरदस्त विक्री

\Picture Credit: Pinterest

आकडेवाडीनुसार, जून महिन्यात एकूण १,८१,१४० इलेक्ट्रिक दुचाकी विकल्या गेल्या.

 १,८१,१४०  EV विकल्या

Picture Credit: Pinterest

हा आकडा कमालीचा असून पुढील काही महिन्यात EV विक्री अजून मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे.

वाढ होण्याची शक्यता

Picture Credit: Pinterest

Adventure Ridersची पसंती;  Honda Transalp XL750 मध्ये काय आहे खास?