इलेक्ट्रिक वाहनाची (EV) बॅटरी लाईफ कशी  वाढवाल?

Automobile

21 February 2026

Author:  वेद बर्वे

EV च्या बॅटरीची योग्य काळजी घ्या, वेळ आणि पैशाची बचत करा

EV बॅटरी

Picture Credit: Pinterest

कसे वाढवाल EV चे बॅटरी लाईफ? Easy Tips

बॅटरी लाईफ

Picture Credit: Pinterest

रोजच्या वापरासाठी बॅटरी 80%  पर्यंत चार्ज करणे आयडियल मानले जाते

80% चार्जिंग 

Picture Credit: Pinterest

प्रवास लांबचा नसेल, तर नेहमी  100% पर्यंत चार्ज करणे टाळावे

100% टाळावे

Picture Credit: Pinterest

बॅटरी कधीच पूर्णपणे 0% पर्यंत डिस्चार्ज होऊ देऊ नये

बॅटरी डिस्चार्ज

Picture Credit: Pinterest

नॉर्मल चार्जिंग

Picture Credit: Pinterest

सहसा स्लो/नॉर्मल चार्जिंग वापरा; वारंवार फास्ट चार्जिंगमुळे  बॅटरीवर ताण येतो

इलेक्ट्रिक स्कूटर वा कार जास्त कडक उन्हात पार्क करणे टाळा

पार्किंग

Picture Credit: Pinterest

कंपनीने दिलेले सॉफ्टवेअर  अपडेट्स वेळोवेळी तपासा

सॉफ्टवेअर अपडेट

Picture Credit: Pinterest

नियमित सर्व्हिसिंगमुळे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टिम (BMS) नीट काम करते

नियमीत सर्व्हिसिंग

Picture Credit: Pinterest

यामुळे बॅटरीची लाईफ वाढते,  रेंज टिकून राहते व रिप्लेसमेंट  खर्च कमी होतो

वेळ व पैशाची बचत

Picture Credit: Pinterest