www.navarashtra.com

Published July 20, 2024

By  Shilpa Apte

निक्की तांबोळीसारखी कर्वी फिगर हवीय, मग फॉलो करा हे डाएट

बिग बॉस सीझन 14 मध्ये निक्की तांबोळी दिसली होती. ती सोशल मिडिया क्वीन आहे. 

बिग बॉस 14 स्पर्धक

27 वर्षीय निक्की तांबोळीचा फिटनेस पाहून सारेच आवाक् होतात. 

फिटनेस

.

निक्की तांबोळीचं हे डाएट तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता. 

सीक्रेट डाएट

निक्की तिच्या डाएटमध्ये हेल्दी फूड घेते, जंक फूड खाणं टाळते. 

हेल्दी फूड

निक्की तांबोळी दिवसातून 5 ते 6 वेळा खाते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहतं. 

खाण्याच्या वेळा

लंचमध्ये नाचणी किंवा बाजरीची भाकरी, डाळ, आणि हिरव्या भाज्या खाते.

लंच

डिनरमध्ये चिकन सूप, ग्रिल्ड फिश आणि सलाड 

डिनर

अभिनेत्री रात्रीच्या जेवणानंतर ग्रीन टी आवर्जून पिते. 

ग्रीन टी