पगार कितीही असो त्याचे योग्य नियोजन न केल्यास बचत होत नाही.
Picture Credit: Pinterest
महिन्याच्या सुरुवातीलाच ठराविक रक्कम सेव्ह केली तर शेवटी पैसे उरत नाहीत ही तक्रार राहत नाही.
Picture Credit: Pinterest
ऑनलाईन शॉपिंग, बाहेर खाणे आणि सबस्क्रिप्शन यावर मर्यादा ठेवल्यास मोठी बचत होते.
Picture Credit: Pinterest
गरजेच्या गोष्टी आधी पूर्ण केल्या तर आर्थिक ताण कमी होतो आणि पैसे टिकतात.
Picture Credit: Pinterest
जास्त कर्जामुळे पगाराचा मोठा भाग फक्त हप्त्यांत जातो, बचतीला जागा उरत नाही.
Picture Credit: Pinterest
RD, SIP, गुल्लक किंवा डिजिटल सेव्हिंग्सने छोट्या रकमेचीही मोठी रक्कम बनते.
Picture Credit: Pinterest