चाळीशीतही चेहऱ्यावर दिसेल ग्लो, फक्त या गोष्टी करा

Written By: Nupur Bhagat 

Source: Pinterest

बदलत्या हवामानानुसार चेहऱ्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे

काळजी

निरोगी त्वचेसाठी योग्य आहारही गरजेचा आहे

आहार 

ग्लोइंग त्वचेसाठी दररोज फेस योगा करावा. यामुळे चेहऱ्याला अनेक फायदे होतात

फेस योगा

चेहऱ्याची काकडीचे सेवन फायदेशीर ठरते.यामुळे चेहरा हायड्रेट राहतो

काकडी

ग्रीन टी आरोग्यासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. याचा आपल्या आहारात समावेश करा

ग्रीन टी

दररोज लिंबू पाण्यात मध मिसळून प्यावे. यामुळे त्वचेच्या संसर्गापासून संरक्षण होते

लिंबू पाणी

दररोज पाण्यात किमान 3-4 लिटर पाण्याचे सेवन करावे. यामुळे शरीरात विषारी पदार्थ बाहेर फेकले जातात

पाणी