Written By: Shilpa Apte
Source: yandex, Pinterest
जास्त ब्लॅक कॉफी पिण्याने आरोग्याला काय नुकसान होते जाणून घ्या
कॉफीमध्ये कॅफीन जास्त प्रमाणात असते, त्यामुळे झोप खराब होऊ शकते
जास्त कॉफी प्यायल्याने एसिडीटी, पोटाच्या समस्या उद्भवतील
हाय ब्लड प्रेशरची समस्या जास्त वाढते, कॉफीच्या जास्त सेवनाने
कॅल्शिअमची कमतरता भासू शकते जास्त कॉफी प्यायल्याने, हाडं कमजोर होतात
रोज 1 ते 2 कप कॉफी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर होऊ शकते
1 ते 2 कप ब्लॅक कॉफी प्यायल्याने लिव्हरची समस्या कमी होऊ शकते