Published August 27, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Social Media
डोळ्यांचा रंग व्यक्तीच्या स्वभावाबद्दल अनेक गोष्टी सांगत असतो.
बुद्धिमान, आकर्षक मेहनती, बोलके, नेहमी मदत करणारे
उत्तम सल्लागार, दिखावा न आवडणारे, मनातले उघड न करणारे.
आक्रमक, जिद्दी, साफ मन असणारे, खोटे बोलणे न आवडणारे.
आकर्षक, टापटिपीत, सतत काम करणारे.
साहसी, आत्मविश्वासू, परिवर्तनशील, नवीन गोष्टी शोधण्यात उत्सुक.
मनमोकळे, आनंदी, भावना न दुखावणारे, 7262 नाती जपणारे.