झोपेची ही रहस्ये जाणून तुम्ही थक्क व्हाल

Life style

20 January 2026

Author:  नुपूर भगत

मेंदू झोपेत पूर्णपणे बंद होत नाही, तो आठवणी आणि भावना प्रोसेस करत असतो.

झोपेतही विचार करतो

Picture Credit: Pinterest

आपण पाहिलेल्या 90% स्वप्नं उठल्यानंतर 10 मिनिटांत विसरतो.

स्वप्न विसरणं नॉर्मल

Picture Credit: Pinterest

पुरेशी झोप न मिळाल्यास भूक वाढवणारे हार्मोन्स सक्रिय होतात.

 झोपेची कमतरता वजन वाढवते

Picture Credit: Pinterest

20 मिनिटांची पॉवर नॅप लक्ष आणि स्मरणशक्ती वाढवते.

 डुलकी मेंदूसाठी फायदेशीर

Picture Credit: Pinterest

मसल्स, स्किन आणि पेशी झोपेतच रिपेअर होतात.

  शरीर स्वतःची दुरुस्ती करतं

Picture Credit: Pinterest

9 तासांपेक्षा जास्त झोप घेतल्यास थकवा वाढू शकतो.

 जास्त झोपही धोकादायक 

Picture Credit: Pinterest

डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया सुधारते आणि  अ‍ॅसिडिटी कमी होते.

 डाव्या कुशीवर झोप 

Picture Credit: Pinterest