www.navarashtra.com

Published  Jan 11,  2025

By  Dipali Naphade

पादणे रोखल्यास होतील शरीराचे 5 तोटे

Pic Credit- iStock

पोटात गॅस झाल्याने पादणे ही क्रिया होते मात्र गॅस रोखून धरल्यास शरीरावर त्याचा गंभीर परिणाम होतो. यामुळे आतड्यांसंबंधित समस्या, अपचन, बद्धकोष्ठता त्रास होतो

पादणे

शरीरात गॅस राहिल्याने सूज, पोटदुखी सुरु होते, त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने गॅस सोडणे अथवा पादणे महत्त्वाचे आहे

पादणे गरजेचे

पोटात गॅस रोखल्याने पोटदुखी, आतड्यावर ताण आणि पोट फुगण्याची समस्या निर्माण होईल आणि अन्य गंभीर समस्या उद्भवतात

गंभीर समस्या

गॅस रोखल्यामुळे कोलनवर अत्यंत गंभीर परिणाम होतो, ज्यामुळे पोटाच्या समस्या निर्माण होतात

कोलन

जास्त काळ पोटात पाद वा गॅस ठेवला तर पोट फुगते आणि त्रास सहन करणे कठीण होते

ब्लोटिंग

गॅस रोखल्याने पोटातील अन्न सडते आणि त्यानंतर अत्यंत दुर्गंधी गॅस बाहेर येऊन तुम्हाला लाजिरवाणे वाटू शकते

पोट सडणे

आतड्यांच्या भिंतीना गॅस रोखल्याने त्रास होऊ शकतो आणि आरोग्यासाठी त्रासदायक आहे

आतडे

.

गॅस थांबवल्याने गॅस्ट्रोइंटेस्टायनलवर नकारात्मक प्रभाव पडतो यामुळे आजारी पडू शकता

गॅस्ट्रोइंटेस्टायनल

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.