पावसाळ्यात लोक केसांच्या गळतीमुळे त्रस्त असतात.
Picture Credit: iStock
केस गळती रोखण्यासाठी घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतो.
सर्वात प्रथम २ चमचे मेथीचे दाणे, ४ चमचे नारळाचे तेल, १ चमचा कांद्याचा रस घ्यावा.
मेथीचे दाणे रात्रभर भिजवत ठेवावेत, त्यानंतर त्याची पेस्ट करावी.
आता मेथीची पेस्टमध्ये नारळाचे तेल आणि कांद्याचा रस मिक्स करावा.
पेस्ट तयार झाल्यावर या पेस्ट ने डोक्याला हळुवार मॉलिश करावे.