आपल्या लुकमध्ये भर घालतो आपला हेअर कट 

Life style

11 January 2026

Author:  नुपूर भगत

लेअर कटमुळे केसांना नैसर्गिक व्हॉल्युम येतो. साडी, लेहेंगा किंवा ड्रेसवर हा कट खूपच एलिगंट दिसतो.

लेअर कट

Picture Credit: Pinterest

स्टेप कटमध्ये केस वेगवेगळ्या लांबीचे असल्यामुळे चेहरा स्लिम आणि फ्रेश दिसतो. सणासाठी हा कट मेंटेन करायला सोपा असतो.

 स्टेप कट

Picture Credit: Pinterest

शॉर्ट केस आवडणाऱ्या महिलांसाठी बॉब कट उत्तम पर्याय आहे. हा कट ट्रेंडी असून सणासुदीला मॉडर्न लूक देतो.

बॉब कट

Picture Credit: Pinterest

लांब केस असणाऱ्यांसाठी यू-शेप कट परफेक्ट आहे. केस नैसर्गिकरित्या फॉल होतात आणि पारंपरिक लूकला छान शोभतात. .

लाँग यू-कट

Picture Credit: Pinterest

कर्टन बॅंग्समुळे चेहरा सॉफ्ट दिसतो. सणासुदीत हलकी वेणी किंवा मोकळे केस ठेवले तरी स्टायलिश लूक मिळतो.

कर्टन बॅंग्स

Picture Credit: Pinterest

फेदर कटमुळे केस हलके आणि सॉफ्ट वाटतात. हा कट सणासाठी कर्ल्स किंवा वेव्ह्ससोबत खूपच आकर्षक दिसतो.

फेदर कट

Picture Credit: Pinterest

जास्त लांब किंवा फार छोटे नाही असे केस हवे असतील तर शोल्डर लेंथ कट योग्य आहे. सणासुदीत वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स ट्राय करता येतात.

 शोल्डर लेंथ कट

Picture Credit: Pinterest