Published Feb 1, 2025
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto/social media
बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
बजेटमध्ये धन-धान्य योजेनची घोषण करण्यात आली.
धन-धान्य योजनेमुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
अनुसूचित जाती/जमाती व्यवसाय/उद्योग करणाऱ्या 5 लाख महिलांना 2 कोटीपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे.
बजेटमधून ग्रामीण क्षेत्राचा विकास करण्याचा सरकारचा मानस आहे.
किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे.