भारतातील पहिल्या CNG Bike चा मायलेज किती?

Automobile

30 March 2026

Author:  मयुर नवले

विविध बाईक

भारतीय वाहन बाजारात आपल्याला विविध बाईक पाहायला मिळतात.

Picture Credit: Pinterest

बजाजच्या सीएनजी बाईकची म्हणजेच बजाज फ्रीडम 125 ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.

CNG बाईक 

Picture Credit: Pinterest

जेव्हापासून ही बाईक भारतात लाँच झाली आहे, तेव्हापासून या बाईकच्या विक्रीत मोठी वाढ पाहायला मिळत आहे.

वाढता प्रतिसाद

Picture Credit: Pinterest

ही बाईक पेट्रोल आणि CNG वर सहज चालू शकते.

पेट्रोल आणि CNG

Picture Credit: Pinterest

बजाज फ्रीडम 125 मध्ये फुल CNG भरल्यास ती 213 किलोमीटरपर्यंत अंतर कापते.

मायलेज

Picture Credit: Pinterest

याच्या बेस मॉडेलची ऑन रोड किंमत 1,09,000 रुपयांपासून सुरू होते.

किंमत 

Picture Credit: Pinterest

या बाईकची विशेषता म्हणजे ती फक्त 1.36 रुपयांच्या सिएनजीमध्ये  1 किमीचे अंतर पार करू शकते. 

विशेषता

Picture Credit: Pinterest