फ्लिपकार्टवर पुढील महिन्यात बिग बिलीयन डेज सेल सुरु होणार आहे.
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेल 9 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे.
Picture Credit: Pinterest
सेलमध्ये स्मार्टफोन, इलेक्ट्रॉनिक्स, गॅजेट्स, फॅशन आणि होम अप्लायंसेजवर मोठं डिस्काऊंट मिळणार आहे.
Picture Credit: Pinterest
कंपनीने सेलमधील डिल्स अद्याप जाहिर केल्या नाहीत.
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट सेलचा अर्ली ॲक्सेस 8 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 12 वाजता सुरु होणार आहे.
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट प्लस, फ्लिपकार्ट ब्लॅक आणि फ्लिपकार्टचे को-ब्रांडेड क्रेडिट कार्ड धारक अर्ली ॲक्सेसचा फायदा घेऊ शकतात.
Picture Credit: Pinterest
फ्लिपकार्ट बिग बिलीयन डेज सेल सुरु होण्यापूर्वी अर्ली बर्ड डील्स लाईव्ह झाल्या आहेत.
Picture Credit: Pinterest
अर्ली बर्ड डील्समध्ये स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
Picture Credit: Pinterest