सध्या सुरु असलेल्या Flipkart Sale मध्ये, स्मार्टफोनवर खास ऑफर
Picture Credit: Pinterest
Motorola edge 70 fusion या मॉडेलवर डिस्काउंट ऑफर लागू
या फोनच्या 8GB/128GB बेस वेरिअंटची किंमत 26,999 रुपयांपासून सुरू
एचडीएफसी व एक्सेस बँकच्या क्रेडिट कार्डवर 2,000 रुपयांची इंस्टंट सूट
याशिवाय जुन्या डिव्हाईससह एक्सेंज ऑफरही उपलब्ध
या फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेटसह, क्वाड-कर्व्ड 6.78-इंच 1.5K सुपर HD+ AMOLED डिस्प्ले
7000mAh बॅटरी, 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट
50MP Sony LYTIA 710 प्रायमरी कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड लेंस आणि 32MP सेल्फी कॅमेरा
12GB रॅम आणि 256GB स्टोरेज
4k कॅमेरासह Poco X8 Flagship सिरीज लाँच