www.navarashtra.com

By Divesh Chavan

'हा' आहे महाराष्ट्राचा खरा वारसा; नाळ जोडते मातीशी  

Pic Credit -   Pinterest

Published 14 Feb, 2025

तळ कोकणातील प्रसिद्ध लोककला दशावतार कोकण प्रांताचे खरे धन आहे. 

दशावतार

राज्यात लग्न झालेल्या जोडप्यांच्या सुख समृद्धीसाठी गोंधळ घातला जातो. 

गोंधळ

तमाशा या नावाने प्रचलित असलेली राज्याची लोकनृत्य कला 'लावणी' राज्याची ओळख आहे.

लावणी 

थोर पुरुषांचे पराक्रम शाहीर बोलीत गाऊन सांगणे म्हणजे पोवाडा. 

पोवाडा 

महाराष्ट्रात भजनांच्या स्वरात भाविक प्राचीन काळापासून लीन होत आहेत. 

भजन

लेझीम राज्याची संपत्ती आहे. तसेच राज्याच्या परंपरेचा भाग बनला आहे.

लेझीम