आंघोळीनंतर त्वचा थोडी ओलसर असतानाच जाड आणि पौष्टिक मॉइश्चरायझर लावा, त्यामुळे ओलावा त्वचेत लॉक होतो.
Picture Credit: Pinterest
फार गरम पाणी त्वचेतील नैसर्गिक तेल काढून टाकते. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर करा.
Picture Credit: Pinterest
हार्श केमिकल्स असलेले साबण टाळा. माइल्ड, मॉइश्चरायझिंग साबण त्वचेसाठी फायदेशीर ठरतात.
Picture Credit: Pinterest
थंडी असली तरी शरीराला पाण्याची गरज कमी होत नाही. पुरेसे पाणी प्यायल्याने त्वचा आतून हायड्रेट राहते.
Picture Credit: Pinterest
ओठांसाठी लिप बाम आणि हातांसाठी हँड क्रीम वापरा, कारण हे भाग लवकर कोरडे पडतात.
Picture Credit: Pinterest
ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स, ड्रायफ्रूट्स, फळे आणि भाज्या त्वचेला पोषण देतात.
Picture Credit: Pinterest
हिवाळ्यातही सूर्यकिरण त्वचेला नुकसान करतात. बाहेर जाताना सनस्क्रीन वापरणे महत्त्वाचे आहे.
Picture Credit: Pinterest