Published On 2 March 2025 By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
भारतीय संस्कृतीत तुळशीच्या रोपट्याला पवित्र मानले जाते.
तुळशीचे रोपटे उन्हात ठेवणे शुभ मानले जाते. याने रोपट्यांमध्ये हिरवळ राहते.
रोपट्याच्या सर्वांगीण विकासासाठी मातीत खत मिसळा आणि कुंडीच्या खालील बाजूस भोग करा.
रोपट्याला पाणी द्या पण जास्त देऊ नका. नियमित खत टाकत जा.
रोपट्याला शेणाचे खत टाका. तसेच कडूनिंबाचा पाला टाका.
तुळशीच्या रोपट्याचा इथे दिवा लावा. याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते.
आता एका ग्लासात पाणी घ्या आणि यात ही पेस्ट घालून मिक्स करा