एसी, कूलर आणि फॅन जितके लावावे तितके कमी. इतकी गरमी हैराण करत आहे.
Picture Credit: istockphoto
कूलरमधून थंड हवेऐवजी दमट वास येऊ लागतो. तेव्हा त्याचे मुख्य कारण म्हणजे घाण.
Picture Credit: istockphoto
गवतामध्ये साचलेली घाण आणि पाण्यात वाढणारे जीवाणू असतात.
Picture Credit: istockphoto
तुम्ही काही घरगुती उपाय करुन यातून सुटका मिळवू शकता.
Picture Credit: istockphoto
कूलरमधील पाण्यात थोडी तुरटी टाकणे हा सर्वात स्वस्त आणि उत्तम पर्याय आहे.
Picture Credit: istockphoto
कूलरमधील पाण्यात दोन चमचे बेकिंग सोडा आणि थोडे पांढरे व्हिनेगर घाला.
Picture Credit: istockphoto
पाण्याचा खारटपणा कमी होईल आणि गवतावरील घाण स्वच्छ होईल.
Picture Credit: istockphoto
पाण्यामध्ये दोन-तीन लिंबू पिळा. लिंबाच्या आम्लधर्मी गुणधर्मामुळे जिवाणू मरतात.
Picture Credit: istockphoto
कूलरमध्ये ताजेपणाचा सुगंध दरवळतो.
Picture Credit: istockphoto
आठवड्यातून किमान एकदा कूलरमधील पाणी काढून टाका आणि त्याला उन्हात वाळू द्या.
Picture Credit: istockphoto
गवत जुने झाले असेल तर ते बदलणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.
Picture Credit: istockphoto