www.navarashtra.com

Published  Jan 09,  2025

By  Dipali Naphade

या पदार्थांनी होईल Gut Health उत्तम

Pic Credit- iStock

सध्या अनेकांना चुकीच्या जीवनशैलीमुळे गट हेल्थची समस्या उद्भवताना दिसत असून न्यूट्रिशनिस्ट दीपशिखाने काही पदार्थ खाण्याचा सल्ला दिलाय

गट हेल्थ

ग्रीक योगर्टमध्ये जास्त प्रमाणात प्रोबायोटिक्स असून गट हेल्थ चांगली होते आणि Gut बॅक्टेरिया काऊंटदेखील वाढतो

ग्रीक योगर्ट

85% चॉकलेटमध्ये अँटीबायोटिक्स असून याचा गट हेल्थवर प्री-बायोटिक प्रभाव होतो, यामुळे गट हेल्थ चांगली राहते

डार्क चॉकलेट

वर्जिन नारळाच्या तेलात भरपूर प्रमाणात मीडियम चेन ट्रायग्लिसराईड असते, रिकाम्या पोटी 1 चमचा नारळ तेल खावे यामुळे गट हेल्थ चांगले राहते

नारळ तेल

कंबोजा एक फर्मेंटेड ड्रिंक असून आरोग्याला अनेक फायदे मिळतात आणि गट हेल्थ उत्तम राहते

कंबोजा

गट हेल्थ चांगले होण्यासाठी चिया सीड्समधील हेल्दी फॅट्स आणि फायबर फायदेशीर ठरते

चिया सीड्स

डोसा, इडलीसारख्या फर्मेंटेड फूड्समध्ये प्रोबायटिक्स असून याचे सेवन केल्याने हेल्दी बॅक्टेररिया वाढण्यास मदत मिळते

फर्मेंटेड फूड्स

.

इम्युनिटी बुस्ट करण्यासाठी आणि गट बॅक्टेरिया उत्तम करण्यासाठी आहारात अख्ख्या धान्यांचा वापर करावा

अख्खे धान्य

.

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

.