Published August 17, 2024
By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
चिया सीड्समध्ये अल्फा-लिनोलिनीक ऍसिड असते. हा ओमेगा 3 ऍसिडचा एक प्रकार आहे. आहारात याचा समावेश निश्चितच करायला हवा
फ्लॅक्स सीड्समध्येही अनेक उत्तम स्रोत आहेत जे हृदयाच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात
.
अक्रोडमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स असतात जे मेंदूचे आरोग्य उत्तम राखण्यास आणि रोगांचा धोका कमी करण्यास मदत करते
भांगाच्या बियांचे सेवन केल्यास आरोग्य संतुलित राहते. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी होतो
हिरव्या सोयाबीनमध्ये प्रथिने आणि फायबरसारखे पोषक घटक असतात. याचा मेंदूला फायदा होतो
आशियाई पाककृतींमध्ये लोकप्रिय हे तेल ह्रदय आणि मेंदूचे आरोग्य सुधारते
यात अधिक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात जे मेंदूचे आणि हृदयाचे आरोग्य सुधारते आणि तणाव कमी करते
Foods are good for brain and heart health