Yamaha Electric Cycle चे नवे मॉडेल भारतात लवकरच होणार लाँच
Picture Credit: Pinterest
जाणून घ्या, किती असेल या ई-सायकलची किंमत व काय असतील फिचर्स...
100–150 किमी पर्यंत रेंज (single charge)
साधारण 3–4 तासांत फुल चार्ज
250W–650W मोटर; स्मूथ आणि सायलेंट परफॉर्मन्स
अंदाजे 25–45 km/h टॉप स्पीड
ब्लूटुथ, GPS ट्रॅकिंग, एॅप कनेक्टिव्हीटी, डिजीटल डिस्प्ले
Anti-theft अलार्म, स्मार्ट लॉक, LED लाईट्स, बेस्ट ब्रेकिंग सिस्टीम
भारतात याची अंदाजे किंमत 50,000 च्या रेंजमध्ये असू शकते
1 रुपयात 4Km पळतील ‘या’ स्कूटर; किंमतही स्वस्त