Published September 3. 2024
By Tejas Bhagwat (Photo- istockphoto)
आजच्या काळात अनेक जण स्मार्टवॉच वापरतात.
स्मार्टवॉच वापरल्याचे अनेक फायदे पाहायला मिळतात.
यामध्ये मिळणारी टेक्नॉलॉजीचा आपल्याला फायदा होतो.
आज आपण स्मार्टवॉचचे आपल्याला कोणते फायदे होतात हे जाणून घेऊयात.
स्मार्टवॉच मध्ये अनेक फिचर उपलब्ध असतात. जसे की फोन उचलणे, बंद करणे.
स्मार्टवॉचच्या मदतीने तुम्ही हेल्थ मॉनिटरिंग करू शकता. शुगर, बीपी मॉनिटरिंग करू शकता.
तुम्हाला फिटनेस आवडत असेल तर तुम्ही वॉचच्या मदतीने रोजी किती कॅलरी बर्न केल्या ते पाहू शकता. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे.
स्मार्टवॉचमध्ये SOS, कॉन्टॅक्ट अलर्ट असे काही सेफ्टी फीचर्स पाहायला मिळतात.