ट्रेनने प्रवास करता? मग या फ्री सुविधा नक्की जाणून घ्या

Life style

05 february 2026

Author:  नुपूर भगत

प्रवासादरम्यान तब्येत बिघडल्यास टीटीई किंवा हेल्पलाइनवर संपर्क केल्यास जवळच्या स्टेशनवर डॉक्टरांची मदत मिळते.

मोफत वैद्यकीय मदत

Picture Credit: Pinterest

लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाते. स्टेशनवरही मोफत वॉटर बूथ असतात.

 मोफत पिण्याचे पाणी

Picture Credit: Pinterest

व्हीलचेअर, रॅम्प आणि स्टेशन स्टाफची मदत मोफत मिळते.

दिव्यांगांसाठी सहाय्य

Picture Credit: Pinterest

रेल मदत (139 / Rail Madad App) वर तक्रार केल्यास तत्काळ कारवाई केली जाते.

 तक्रार नोंदवण्याची सुविधा

Picture Credit: Pinterest

प्रवासात सामान हरवल्यास GRP/RPF कडे मोफत तक्रार नोंदवता येते.

 हरवलेले सामान शोधण्याची मदत

Picture Credit: Pinterest

महिला हेल्पलाइन, RPF एस्कॉर्ट आणि सुरक्षित डब्यांची सुविधा मोफत.

 महिलांसाठी सुरक्षा सेवा

Picture Credit: Pinterest

अनेक मोठ्या रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी फ्री Wi-Fi सुविधा उपलब्ध आहे.

 स्टेशनवर मोफत Wi-Fi

Picture Credit: Pinterest