फुटकी कवडी ते रुपया ; कसा होता भारतीय चलनाचा प्रवास ?

Business

19 April 2026

Author:  तृप्ती गायकवाड

रुपयाच काय फुटकी कवडी देखील देणार नाही असं बऱ्याचदा कानावर आलं असेल. 

फुटकी कवडी

Picture Credit: Pinterest

या वाक्याचा नेमका संबंध हा भारतीय चलनाशी जोडलेला आहे. 

नेमका संबंध

Picture Credit: Pinterest

​भारताच्या प्राचीन आर्थिक इतिहासात कवडी आणि दमडी यांना महत्व होतं.

 कवडी आणि दमडी

Picture Credit: Pinterest

कवडी म्हणजे काय तर समुद्रात सापडणारे, लहान सागरी शंख आहे, ज्याला लक्ष्मीचे प्रतीक मानले जात.

लक्ष्मीचे प्रतीक

Picture Credit: Pinterest

3 फुटकी कवडी = 1 पूर्ण कवडी

पूर्ण कवडी

Picture Credit: Pinterest

10 पूर्ण कवडी = 1 दमडी

 दमडी

Picture Credit: Pinterest

2  दमडी = 1 धेला

1 धेला

Picture Credit: Pinterest

1.5 धेला = 1 पाई

 1 पाई

Picture Credit: Pinterest

3 पाई =1 पैसा

1 पैसा

Picture Credit: Pinterest

4  पैसा = 1 आणा

1 आणा

Picture Credit: Pinterest

16  आणे = 1 रुपया

1 रुपया

Picture Credit: Pinterest