लाँच होत आहेत, 1...2 नव्हे, तर तब्बल 9 नव्या डिझेल SUV
Picture Credit: Pinterest
महिंद्रापासून -- टोयटोपर्यंत अनेक कंपन्या उतरवणार आपली डिझेल कार
2.0L टर्बो पेट्रोल व 2.2L डिझेल इंजिनसह, सुमारे 200 PS पॉवर व 4x4 पर्याय देणारी अपडेटेड प्रीमियम SUV अपेक्षित
2.2L mHawk डिझेल इंजिनसह, 132 PS पॉवर व 300 Nm टॉर्क देणारी मजबूत बॉडी-ऑन-फ्रेम SUV
2.8L टर्बो डिझेल इंजिनसह, 204 PS पॉवर व 500 Nm टॉर्कसह दमदार 4x4 पिकअप
2.7L पेट्रोल किंवा 2.8L टर्बो डिझेल इंजिनसह, 204 PS पर्यंत पॉवर व 4x4 ड्राइव्ह देणारी लोकप्रिय फुल-साइज SUV
1.5L पेट्रोल, टर्बो पेट्रोल व डिझेल इंजिन पर्यायांसह, 160 PS पर्यंत पॉवर देणारी फीचर-लोडेड SUV
Scorpio वर आधारित कॉन्सेप्ट SUV; नवीन डिझाइन व डिझेल/इलेक्ट्रिक पर्याय अपेक्षित
Scorpio-N प्लॅटफॉर्मवर आधारित पिकअप, ज्यात 2.2L डिझेल इंजिन व 4x4 क्षमता अपेक्षित
2.0L टर्बो डिझेल इंजिनसह, अंदाजे 200 PS पॉवर व AWD ड्राइव्हव देणारी 7-सीटर SUV
प्रीमियम SUV; 2.0L डिझेल इंजिन व 200 PS च्या आसपास पॉवर मिळण्याची शक्यता
फक्त 50,000 डाऊन पेमेंटमध्ये कार तुमच्या दारात