Published Sept 13, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
गणपती विसर्जनावेळी 'या' नियमांचे करा पालन
नियमानुसार, प्रथेनुसार गणेशाचे विसर्जन करण्याची प्रथा आहे.
ॐ यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्। इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥ इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
विसर्जनाच्या वेळी गणपतीचा चेहरा समोरच्या दिशेने असावा. आपल्या समोर तोंड करून विसर्जन करू नका.
.
गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य, त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावे.
.
गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा.
गणपती विसर्जन करताना कोणाशीही वाद-विवाद होणार नाही याची काळजी घ्या.
गणेश मुर्ती नेतांना कुठलीही अडचण येऊन मुर्ती खंडीत होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या.
विसर्जन करते वेळी पाण्यात जातांना योग्य ती काळजी घ्या. म्हणा "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या".