www.navarashtra.com

Published August 03, 2024

By  Nupur Bhagat

गणपतीला जास्वंदीचं फुल आणि दुर्वा का वाहतात?

Pic Credit -  Pinterest

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरा केला जाणार आहे

गणेशोत्सव 

येत्या 7 सप्टेंबरला गणेशोत्सवाला सुरुवात होईल

सुरुवात 

.

आपल्याकडे सर्वच देवतांना विशिष्ट फुल वाहण्याची परंपरा आहे

फुल 

मात्र तुम्हाला मीहिती आहे का? गणपतीला जास्वंदीचं फुल आणि दुर्वा का वाहल्या जातात

जास्वंदीचं फुल-दुर्वा

तरं जास्वंदीचं फुल आणि दुर्वा वाहल्याने गणपती प्रसन्न होतात अशी मान्यता आहे

मान्यता 

पूजेत वापरल्या गेलेल्या लाल वस्तूंमुळे गणेशाचे तत्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते

आकृष्ट 

प्रत्येक देवतांच्या काही विशिष्ट संख्या असतात जसे की, 12 रवि, 11 रुद्र त्याचप्रमाणे गणेशाची संख्या 21 आहे

 संख्या 21