काही पदार्थांचे सेवन केल्याने आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
Picture Credit: iStock
पावसाळ्यात आल्याचे सेवन केल्याने सर्दी, खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होते.
तुळशीची पाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
कडुलिंबाची पाने आपले शरीर स्वच्छ करण्यास फायदेशीर असतात.
पचनसंस्था तंदुरुस्त ठेवण्यासाठी दह्याचे सेवन करणे चांगले ठरू शकते.
व्हायरल इन्फेक्शनपासून आपल्याला वाचवण्यासाठी लसणाचे सेवन करणे कायदेशीर ठरू शकते.