अभिनेत्री गौरी कुलकर्णीने सोशल मीडियावर सौंदर्याचे वादळ आणले आहे.
Picture Credit: Pinterest
सौंदर्याच्या या वादळात चाहते अगदी न्हाऊन निघाले आहेत.
Picture Credit: Pinterest
केसामध्ये अभिनेत्रीने गजरा माळियेला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रींच्या डोळ्यातला दाट काजल माझे लक्ष वेधत आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीच्या कॅप्शनमध्ये 'पिय़ा तोसे नैना लागे रे !!' असे नमूद आहे.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
Picture Credit: Pinterest