www.navarashtra.com

Published Dev 09,  2024

By  Prajakta Pradhan

या राशीच्या लोकांनी राहूचे हे रत्न चुकूनही करु नका धारण

Pic Credit -   iStock

रत्नशास्त्रात 9 वेगवेगळ्या रत्नांचा उल्लेख आहे.

रत्न

9 रत्नांपैकी एक गोमेद आहे ज्याला राहूचे रत्न म्हणतात.

राहूचे रत्न

4 राशीच्या लोकांनी चुकूनही हे रत्न धारण करू नये.

कोणी धारण करु नये

मेष राशीच्या लोकांनी गोमेद धारण केल्यास अशुभ फळ मिळते.

मेष रास

गोमेद धारण केल्याने कर्क राशीच्या लोकांना विविध समस्या उद्भवू शकतात.

कर्क रास

सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक समस्या उद्भवू शकतात.

सिंह रास

.

मीन राशीसाठी हे धारण केल्याने मानसिक तणाव आणि चिंता वाढते.

मीन रास

.