Published Dev 06, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
पिस्तामध्ये विटामिन सी, विटामिन ए, लोह, कॅल्शियम, प्रोटीन आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिडसारखे पोषक तत्व आढळतात
पिस्त्यातील अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे बॅड कोलेस्ट्रॉल नष्ट होऊन हृदयाचे आरोग्य चांगले राहते
पिस्ता खाण्याने त्वचा हेल्दी होते कारण त्यात विटामिन ई, अँटीऑक्सिडंट्स आणि अॅसिड आढळते
पिस्त्यातील विटामिन सी मुळे रोज सेवन केल्यास, प्रतिकारशक्ती अधिक बळकट होण्यास मदत मिळते
पिस्तामध्ये बायोटिन अधिक प्रमाणात असून केसगळती, कोंडा आणि कोरडेपणा ही समस्या लवकर कमी होते
फायबर आणि पाण्याने युक्त पिस्ता खाण्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि वेट लॉससाठी फायदेशीर ठरते
.
निरोगी व्यक्तीने रोज कमीत कमी 3-4 पिस्ते खावेत आणि यापेक्षा अधिक खाऊ नयेत
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.