www.navarashtra.com

Published August 28, 2024

By  Shilpa Apte

तुम्हाला माहितेय काळ्या जीभेचा एकमेव प्राणी?

Pic Credit -  iStock

जिराफ हा जगातील एकमेव प्राणी आहे ज्याची जीभ गुलाबी नसून काळी आहे

जिराफ

जिराफाच्या जीभेची लांबी 20 इंच असते

लांबी

.

जिराफाची जीभ हातासारखी काम करते हे जाणून आश्चर्य वाटेल

काम

जिराफाची जीभ खूप चिकट असते, जिराफ दिवसभरात 30 किलो पानं खातो

चिकट

जिराफाची जीभ आफ्रिकेच्या जंगलात सुमारे 20 तास बाहेर असते

आफ्रिका

त्यामुळेच जिराफाच्या जिभेवर काळ्या रंगाच्या मेलेनिनचा रंग चढतो

मेलेनिन

हे तेच मेलेनिन आहे, ज्यामुळे स्कीन टॅन होते

रंगद्रव्य