www.navarashtra.com

Published August 29, 2024

By  Shilpa Apte

हाताचे तळवे चोळल्याने शरीराला अनेक फायदे होतात

Pic Credit -  iStock

हाताचे तळवे चोळल्याने एनर्जी बूस्ट होते. ब्लड फ्लो सुधारतो

एनर्जी बूस्ट

तळवे चोळून डोळ्यांवर लावल्याने हातांमधील उब डोळ्यांवरील ताण कमी करते. रक्ताभिसरण वाढते

स्ट्रेस कमी होतो

मनगट आणि बोटांमध्ये लवचिकता येते, हाताची पकड चांगली होते

मसल्स लवचिकता

.

शरीरात उष्णता निर्माण होते त्यामुळे थंडीतही उबदार वाटू शकते

उष्णता

हात चोळल्यानंतर डोळ्यांवर हात ठेवल्यास मेंदूचे कार्य योग्य प्रकारे होण्यास मदत होते. 

प्रॉडक्टिव्हिटी सुधारते

हात चोळून डोळ्यांवर लावल्याने सकारात्मकता वाढते. 

सकारात्मकता

हात चोळून डोळ्यांवर लावल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात

फायदे