हे फीचर्स असलेले स्मार्टफोन बाबांना करा गिफ्ट
Picture Credit: Pinterest
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी उपयुक्त फीचर.
Picture Credit: Pinterest
कुटुंबीयांना आपले लोकेशन सहज पाठवता येते.
Picture Credit: Pinterest
आवाजाद्वारे कॉल, मेसेज आणि रिमाइंडर सेट करता येतात.
Picture Credit: Pinterest
काही सेकंदांत सुरक्षित डिजिटल पेमेंट करता येते.
Picture Credit: Pinterest
अक्षरे मोठी करून फोन वापरणे अधिक सोपे होते.
\Picture Credit: Pinterest
पावले, झोप आणि दैनंदिन अॅक्टिव्हिटीवर लक्ष ठेवता येते.
Picture Credit: Pinterest
दूर असलेल्या कुटुंबीयांशी समोरासमोर संवाद साधता येतो.
Picture Credit: Pinterest
महत्त्वाचे फोटो आणि व्हिडिओ सुरक्षितरीत्या सेव्ह करता येतात.
Picture Credit: Pinterest
फसव्या आणि अनोळखी कॉल्सपासून सावध राहण्यास मदत होते.
Picture Credit: Pinterest